FAQ (Frequently Ask Question)

अखिलस्तरीय महा ई-सेवा व आधार केंद्र संघटना का स्थापन करण्यात आली?

 राज्यभरातील VLE ना शासन दरबारी योग्य प्रतिनिधित्व मिळत नव्हते. त्यांच्या समस्या, हक्क आणि मागण्या ऐकून घेण्यासाठी एकत्रित व्यासपीठ नव्हते.
 त्यामुळे 2023 मध्ये अखिलस्तरीय महा ई-सेवा व आधार केंद्र संघटना स्थापन करण्यात आली.

 ही संघटना अमरावतीतील होतकरू VLE विनोद तायडे यांच्या नेतृत्वाखाली सुरू झाली. त्यांनी 2015 पासून सोशल मीडियाद्वारे सर्व VLE ना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला.

🎯 सर्व VLE ना एकत्र करून त्यांना शासन दरबारी योग्य हक्क मिळवून देणे.
🎯 व्यवसायाला मान्यता, सुरक्षा आणि स्थिरता मिळवून देणे.
🎯 प्रशिक्षण, मार्गदर्शन आणि उपक्रमांद्वारे VLE च्या आर्थिक व सामाजिक प्रगतीला दिशा देणे.

🛡️ VLE ला शासनाकडून संरक्षण मिळावे
👨‍👩‍👦 व्यवसाय भविष्यात कुटुंबीयांकडे हस्तांतरित करण्याची परवानगी
🏛️ शासनाकडून योग्य दर्जा आणि मान्यता
💼 निम्मशासकीय कर्मचारी समान व्यवहार

 संघटनेच्या माध्यमातून राज्यातील सर्व VLE उद्योजकांना एकत्र आणण्यासाठी तयार केलेली नोंदणी प्रक्रिया म्हणजे VLE Registration.
यामुळे VLE ला संघटनेचे सदस्यत्व, मार्गदर्शन, हक्कांसाठी समर्थन आणि प्रशिक्षणाची सुविधा मिळते.

✨ शासन दरबारी तुमचा आवाज प्रभावीपणे पोहोचतो
✨ संघटनेचे अधिकृत सदस्यत्व मिळते
✨ विविध कार्यशाळा, प्रशिक्षण व औद्योगिक मार्गदर्शन
✨ भविष्यातील कायदेशीर मदत व समर्थन
✨ व्यवसायाच्या वाढीसाठी विशेष उपक्रम

नोंदणी प्रक्रियेनुसार नाममात्र शुल्क लागू होईल. अधिक माहिती नोंदणी दरम्यान दिली जाईल.

 राज्यभरातील VLE ना शासन दरबारी योग्य प्रतिनिधित्व मिळत नव्हते. त्यांच्या समस्या, हक्क आणि मागण्या ऐकून घेण्यासाठी एकत्रित व्यासपीठ नव्हते.
 त्यामुळे 2023 मध्ये अखिलस्तरीय महा ई-सेवा व आधार केंद्र संघटना स्थापन करण्यात आली.

होय. ही नोंदणी संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व VLE साठी उपलब्ध आहे.

होय. नोंदणीदरम्यान दिलेली माहिती गोपनीयतेचे सर्व नियम पाळून सुरक्षितपणे ठेवली जाते.

VLE ला शासनाकडून योग्य मान्यता, संरक्षण कवच, आणि उद्योगाचा कायदेशीर दर्जा मिळावा यासाठी संघटना हायकोर्टात न्यायासाठी लढा देत आहे.

Scroll to Top